Friday, January 10, 2020

जेनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या मागे डाव्यांचा हात 
पोलिसांचा दावा 

गेल्या आठवड्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याच्या मागे डाव्या विद्यार्थी संघटनेतील विद्यार्थ्यांचा हात असल्याचा आरोप पोलिसांनी केला. संशयित आरोपींची नवे देतांना पोलिसांनी आठ विद्यार्थी डाव्या संघटनेतील असल्याचे सांगितले. तसेच दोन विद्यार्थी उजव्या चळवळीशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी असल्याचे सांगितले. काल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली.